लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी - Marathi News | Respect to the daughters! FD in the bank in the name of girls and Saree to bribe by Tembhurni Gram Panchayat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीची हटके योजना ...

मोठा वाळूसाठा जप्त, संतापलेल्या वाळू तस्कराची तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण - Marathi News | The sand smuggler beat the tehsildar in the office with anger for taking action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठा वाळूसाठा जप्त, संतापलेल्या वाळू तस्कराची तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण

महसूल पथकाने गोंदी व साष्टपिंपळगाव येथे कारवाई करून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केला आहे. ...

कारवाई केल्याचा राग मनात धरुन वाळू तस्कराची तहसीलदाराला ऑफीसमध्ये घुसून मारहाण - Marathi News | The sand smuggler came into office and beat up the Tehsildar in anger for taking action | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कारवाई केल्याचा राग मनात धरुन वाळू तस्कराची तहसीलदाराला ऑफीसमध्ये घुसून मारहाण

तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लग्न महिन्यावर असताना होणाऱ्या पत्नीवर अत्याचार, केला खून; पोलिसांनी मुसक्या आवळल्या - Marathi News | Abuse of a young man's wife during the month of marriage; Murder by strangulation for resisting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्न महिन्यावर असताना होणाऱ्या पत्नीवर अत्याचार, केला खून; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तीन महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा; तरुणास पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात ...

समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक - Marathi News | Car burnt after being hit by a wild boar on Samrudhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक

चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर कारला रानडुक्कर धडकले. ...

अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु - Marathi News | Finally the government came to Bhora's aid: J.J. Eye treatment started in the hospital | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अखेर भोऱ्याच्या मदतीला सरकार धावले: जे.जे. रुग्णालयात डोळ्यावर उपचार सुरु

मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे. ...

हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर; अंबड-जालना महामार्गावर चक्काजाम आंदोलन - Marathi News | Farmers on the road for guaranteed prices; Chakkajam agitation on Ambad-Jalna highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर; अंबड-जालना महामार्गावर चक्काजाम आंदोलन

कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने दिवाळीपासून कापूस घरात ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. ...

फौजदार होता होता राहिलो म्हणून खासदार झालो; रावसाहेब दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | instead of police officer, I became an MP; Raosaheb Danve told an amazing story | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फौजदार होता होता राहिलो म्हणून खासदार झालो; रावसाहेब दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा

नोकरीसाठी वशीला लावणाऱ्यांना रावसाहेब दानवेंनी सांगितला स्वत:चा किस्सा ...