लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जमीन फेरफारसाठी ३० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात - Marathi News | Talathi and Kotwal arrested bt ACB while taking bribe of 30 thousand for land record | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जमीन फेरफारसाठी ३० हजारांची लाच घेताना तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

तक्रारदार व इतर दोघा भावांच्या नावे फेरफार नोंद करण्यासाठी घेतली लाच ...

जालन्यात चाललंय काय? मोती तलावापाठोपाठ जंगी तलावातील हजारो माशांचा मृत्यू - Marathi News | What is going on in Jalna? Death of thousands of fishes in Jangi Lake followed by Moti Lake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात चाललंय काय? मोती तलावापाठोपाठ जंगी तलावातील हजारो माशांचा मृत्यू

घातपाताचा संशय : चार दिवसांमध्ये दोन मोठ्या तलावातील हजारो मास्यांचा मृत्यू ...

मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन - Marathi News | Accidental death of jawan who came home for girl's marriage; The boy gave the SSC paper and took the last darshan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रहिवासी हनुमान यशवंता लिपणे हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षारक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. ...

मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप - Marathi News | Tractor loads of dead fish in Moti Lake of Jalana; Outrage among environmentalists | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोती तलावात निघाले ट्रॅक्टरभर मृत मासे; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

पाणी नमुन्याची तपासणी करण्यात येणार आहे ...

पोलिस बंदोबस्तात टेंभुर्णीतील अतिक्रमणावर हातोडा; १६ घरे जमीनदोस्त - Marathi News | Police crack down on encroachment in Temburni: 16 houses razed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिस बंदोबस्तात टेंभुर्णीतील अतिक्रमणावर हातोडा; १६ घरे जमीनदोस्त

या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांत एकच खळबळ उडाली आहे.  ...

जालना नगरपरिषदेत कोरोना काळात घोटाळा; लिपिकाने वसूल केलेला १८ लाखांचा दंड हडपला - Marathi News | Scam in Jalna Municipal Council during Corona days; 18 lakhs fine in the clerk's pocket | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना नगरपरिषदेत कोरोना काळात घोटाळा; लिपिकाने वसूल केलेला १८ लाखांचा दंड हडपला

कोरोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने पथके तैनात करण्यात आली होती. ...

बेताची परिस्थिती पाहून तरुणाने शेतात काम सुरु केलं; पण गव्हाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू - Marathi News | the young man died of shock while giving water to the wheat in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेताची परिस्थिती पाहून तरुणाने शेतात काम सुरु केलं; पण गव्हाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू

पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला. ...

अवैध दारू विक्रेत्याला महिलांचा चोप - Marathi News | women chop illegal liquor seller in jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध दारू विक्रेत्याला महिलांचा चोप

सदर दारू विक्रेत्याने महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. ...