लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

एका दुचाकीला धडकल्यानंतर अनियंत्रित बसने दुसऱ्या दुचाकीस उडवले; दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | After hitting one bike, the bus blew up another bike; Two youths died on the spot in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एका दुचाकीला धडकल्यानंतर अनियंत्रित बसने दुसऱ्या दुचाकीस उडवले; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडकली. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार - Marathi News | Mahajyoti will give NEET-CET exam coaching, tabs for study to class 10th students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार

सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू - Marathi News | Unfortunate! Hingoli jawan died in Jalna after falling from the train | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुर्दैवी! सुटी घेऊन मुळगावी निघालेल्या जवानाचा रेल्वेतून पडल्याने जालन्यात मृत्यू

सध्या ते अहमदनगर येथे कार्यरत होते. ...

व्याजासाठी तगादा, मारहाण करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Tired of moneylender's pressure, farmer commits suicide | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्याजासाठी तगादा, मारहाण करणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

चार जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

खंजीर, चाकू, एअर गण बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Daggers, knives, air gun bearer's wide grins | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खंजीर, चाकू, एअर गण बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

एकास हनुमान घाट येथून पोलिसांनी घेतले ताब्यात ...

चक्क पोलिस मित्रानेच ठाण्यातील अडीच लाखांचा गुटखा चोरला - Marathi News | It was a friend of the police who stole gutkha worth two and a half lakhs from police station of Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चक्क पोलिस मित्रानेच ठाण्यातील अडीच लाखांचा गुटखा चोरला

गुन्ह्यातील जप्त असलेला गुटख्याचा साठा परतूर पोलिस ठाण्यातील एका खोलीत ठेवण्यात आला होता. ...

भोकरदनमध्ये पोलिस बंदोबस्तात ३०० अतिक्रमणे काढली, मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Police removed 300 encroachments in Bhokardan, main road breathed a sigh of relief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये पोलिस बंदोबस्तात ३०० अतिक्रमणे काढली, मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

चार जेसीबींच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. ...

बाप-लेकीस चाकूने भोसकून जखमी करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास - Marathi News | One year rigorous imprisonment for stabbing and injuring Father - daughter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाप-लेकीस चाकूने भोसकून जखमी करणाऱ्यास एक वर्ष सश्रम कारावास

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. ...