Unseasonal Rain in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Awakali Paus) पुन्हा एकदा शेतीच्या नियोजनावर पाणी फेरले आहे. मे महिना शेती मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असताना, या काळात वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प झ ...