जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गजाआड केले आहे. ...
दिलीप गणपत भारस्कर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सपोनि. दीपक लंके यांनी दिली. ...
प्रमोद झिने हे राहत्या घराच्या अंगणात रात्री पंलग टाकून झोपले होते. रात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. ...