लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for keeping a drum full of stones on railway tracks | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक

विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रम ...

Jalana: पिस्तूलचा धाक दाखवून तिघांना साडेतीन लाखांना लुटले - Marathi News | Jalana: Three and a half lakhs were robbed at gunpoint | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिस्तूलचा धाक दाखवून तिघांना साडेतीन लाखांना लुटले

Crime: बचतगटाची वसुली करून दोन दुचाकींवरून निघालेल्या तीन तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून तीन लाख ५१ हजार ४६३ रुपये हिसकावून नेल्याची घटना गोंदी तांडा ते घुंगर्डे हदगाव रोडवर १६ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका - Marathi News | 'Arrogant alliance not India'; Raosaheb Danve strongly criticized the opposition front | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'इंडिया नव्हे घमंडीया आघाडी'; रावसाहेब दानवेंची विरोधकांच्या आघाडीवर जोरदार टीका

मणिपूर मुद्दा केवळ राजकीय विरोधासाठीच पुढे करण्यात आल्याचीही टीका रावसाहेब दानवे यांनी केली  ...

Jalana: मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | Jalana: One year hard labor sentence for assaulting accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मारहाण करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

Jalana News: मारहाण करणाऱ्या  आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

जालन्यातून बेपत्ता झालेली शाळकरी मुले शिर्डीत सापडली, म्हणतात करिअर करायला गेलो होतो - Marathi News | In 48 hours of search, missing school children from Jalanya were found in Shirdi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून बेपत्ता झालेली शाळकरी मुले शिर्डीत सापडली, म्हणतात करिअर करायला गेलो होतो

लॅपटॉपचे चार्जर घेतले अन् सीसीटीव्हीत कैद झाले ...

अनेक राज्यात परिवर्तन झाल्याने भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेईना: रोहित पवार - Marathi News | Due to changes in many states, BJP will not conduct local body elections: Rohit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनेक राज्यात परिवर्तन झाल्याने भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेईना: रोहित पवार

आजही पंधरा हजार कोटी रुपयांचा कापूस घरात पडलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावे? ...

फळगळीने मोसंबीचा पडला भाव, शेतकऱ्यांची भरपाईसाठी शासनाकडे धाव - Marathi News | The price of Mosambi has fallen due to fruit fall, farmers run to the government for compensation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फळगळीने मोसंबीचा पडला भाव, शेतकऱ्यांची भरपाईसाठी शासनाकडे धाव

पंचनामे करून विमा रकमेसह आर्थिक मदतीकडे मोसंबी उत्पादकांचे लक्ष ...

वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक - Marathi News | Who will be the first to go to Vashi market, the truck driver is desperate for the prize | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाशी बाजारपेठेत आधी कोण जाणार, बक्षिसाच्या लालचेने १५० ट्रक चालकांची बेलगाम वाहतूक

धोकादायक वाहतुकीचे दोन बळी; आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. ...