लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

गावरान पानाच्या विड्याला 'कलकत्ता'चा ब्रेक ! पानमळे आली निम्म्यावर - Marathi News | 'Calcutta-kolkata betel leaf' breaks the Gavran betel leaf's farming in Jalana ! farming cuts half of area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गावरान पानाच्या विड्याला 'कलकत्ता'चा ब्रेक ! पानमळे आली निम्म्यावर

कामासाठी मजूर मिळेनात, उन्हाळ्यात पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी गावरान पानमळे जगवणे अवघड झाले आहे ...

प्लॉटचे फेरफार करण्यासाठी १७ हजारांची लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Talathi in the net of ACB while accepting a bribe of 17 thousand to alter the plot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्लॉटचे फेरफार करण्यासाठी १७ हजारांची लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एसीबी पथकाने एका भोजनालयात सापळा रचून तलाठ्यास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ...

'कॅफे'मध्ये अत्याचार, गर्भपातासाठी तरुणीस हॉस्पिटलमध्ये सोडून तरुण फरार - Marathi News | The girl was sexually harassed in the 'cafe' which was raided two days ago | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'कॅफे'मध्ये अत्याचार, गर्भपातासाठी तरुणीस हॉस्पिटलमध्ये सोडून तरुण फरार

तरुण फरार झाल्याने तरुणीने शेवटी आई-वडिलांना बोलावून घेतले; या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

जालन्यात घराच्या झाडाझडतीत बंदुकीसह एकजण जेरबंद - Marathi News | A man was arrested with a gun in the forest of a house in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात घराच्या झाडाझडतीत बंदुकीसह एकजण जेरबंद

या प्रकरणात तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण - Marathi News | Shadow of drought on Jalanya; 43 tankers running throughout monsoon, acquisition of 109 wells | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यावर दुष्काळाची छाया; भर पावसाळ्यात धावताहेत ४३ टँकर, १०९ विहिरींचे अधिग्रहण

जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४५.८३ टक्के पाऊस झाला आहे. ...

जालना महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; मुख्य रस्त्यावरील ४० अतिक्रमणे पाडली - Marathi News | Major action on encroachments in Jalna municipality; 40 encroachments on the main road demolished | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; मुख्य रस्त्यावरील ४० अतिक्रमणे पाडली

या मोहिमेत एक जेसीबी, १० ट्रॅक्टर, ११ स्वच्छता निरीक्षक अन् ५० कर्मचारी सहभागी ...

Jalana: कॉफी शॉपमध्ये आंबट चाळे, डमी जोडप्याने इशारा करताच, पोलिसांनी टाकली धाड - Marathi News | Jalana: Sour chala in coffee shop, as soon as dummy couple alerted, police swooped | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कॉफी शॉपमध्ये आंबट चाळे, डमी जोडप्याने इशारा करताच, पोलिसांनी टाकली धाड

Jalana: डमी जोडपे पाठवून सदर बाजार पोलिसांनी शहरातील आझाद मैदान येथील एका कॉफी सेंटरमध्ये छापा टाकून आठ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. ...

रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested for keeping a drum full of stones on railway tracks | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक

विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रम ...