लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

"तर आजपासून पाणी पिणंही बंद"; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे अधिक आक्रमक - Marathi News | If Government do not take decision on Maratha Reservation we will stop drinking water from today says Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तर आजपासून पाणी पिणंही बंद"; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे अधिक आक्रमक

आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी निदर्शने, सरकारकडून शिष्टाईचे प्रयत्न ...

चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | The hearth was lit; But if the food does not go, the government should take a decision soon... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक

‘व्हीआयपीं’च्या गर्दीने दमछाक ...

गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन - Marathi News | Ban Marathwada leaders who order shooting, Raj Thackeray appeals | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका'' ...

"मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | "I had already said that there will be no Maratha reservation, but...", Raj Thackeray spoke clearly in front of the protesters. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. ...

राज ठाकरे आज जालन्यातील मराठा आंदोलनकांची भेट घेणार!  - Marathi News | Raj Thackeray will meet the Maratha protesters in Jalna today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आज जालन्यातील मराठा आंदोलनकांची भेट घेणार! 

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) देखील आज (4 सप्टेंबर) रोजी जालना दौऱ्यावर जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार आहे. ...

'अचानक आमच्या अंगावर दगड पडायला सुरुवात झाली, पोलिसांनी सांगितलं जालन्यात नेमकं काय घडलं? - Marathi News | 'Suddenly stones started falling on us, the police told us what exactly happened? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'अचानक आमच्या अंगावर दगड पडायला सुरुवात झाली, पोलिसांनी सांगितलं जालन्यात नेमकं काय घडलं?

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...

मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील - Marathi News | devendra Fadnavis has done what no other Chief Minister of the Maratha community has been able to do - Union Minister of State Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील

'भाजप नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी आहे. जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, त्याचे राजकारण कोणीही करू नये.' ...

लाठी चार्जच्या निषेधार्थ आंदोलन; लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद; किल्लारी, शिरूर ताजबंद, तांदुळजा येथे निषेध - Marathi News | Protest against lathi charge; Strict lockdown in Latur district; Protests at Killari, Shirur Tajband, Tandulja | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठी चार्जच्या निषेधार्थ आंदोलन; लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद; किल्लारी, शिरूर ताजबंद, तांदुळजा येथे निषेध

लातूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही या लाठी चार्जचे तीव्र पडसाद उमटले.  ...