मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
जालना, मराठी बातम्या FOLLOW Jalana, Latest Marathi News
ग्रामस्थांनी जालन्यातील रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान झाला मृत्यू. ...
सदर प्रकरणावरुन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना ध्वजारोहण केल्यानंतर अडवले. ...
दोघांनी प्रेमविवाह केला होता, मात्र यामुळे लग्नात काही मिळाले नसल्याच्या कारणावरून सासू-सासरे आणि पतीही विवाहितेचा छळ करत ...
आयकर विभागाच्या रडारवर असलेल्या जालन्यातील दोन कंपन्यांनी महावितरणच्या सबसिडी योजनेत सबसिडी लाटल्याचा मुद्दाही आता चर्चेत आला आहे. ...
कोलकाता येथील बनावट कंपनीचे शेअर अधिकच्या दराने खरेदी केल्याचे दाखवून तेथे गुंतवणूक केल्याचे उघड झाले. ...
जालना बसस्थानकावर आल्यावर जाफराबादकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना झाली चोरी ...
प्राप्तीकरचे रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै रोजी संपली. त्यानंतर, 3 ऑगस्ट रोजी 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासह आयटी अधिकाऱ्यांनी जालन्यातील व्यापाऱ्यांवर धाड टाकली ...
जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...