लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण - Marathi News | Cane was not broken and money was not returned; Enraged, the lawsuit kidnapped the worker | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण

कामगार ऊसतोडीसाठी गेला परंतु ऊसतोडी न करता परत गावाकडे आला. ...

व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले - Marathi News | As soon as the link on WhatsApp was clicked, one lost two and a half lakh rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले

फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. ...

'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ - Marathi News | 'Sir, you have ruined my world'; Alleged audio clip shocks police force of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

आठ मिनिटे ५२ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात एक अधिकारी व कर्मचाऱ्याचा संवाद आहे. ...

नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला - Marathi News | He came to his uncle with a new car, but the journey back cost the young man's life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला

धारकल्याण पाटीजवळ आल्यावर जालन्याकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने  कारला जोराची धडक दिली. ...

दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर - Marathi News | Soybean crop of one and a half acres was uprooted, the farmer was in tears as the expenses were not paid | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली. ...

शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार - Marathi News | 41 lakh corruption in the work of 14th Finance Commission including toilet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार

डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल ...

जमीन विकूनही कर्ज फिटेना, कर्जबाजारीपणाला कंटाळून अखेर शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या - Marathi News | Even after selling the land, the loan did not fit, the farmer couple committed suicide after being fed up with the debt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जमीन विकूनही कर्ज फिटेना, कर्जबाजारीपणाला कंटाळून अखेर शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

कर्ज फेडण्यासाठी काही दिवसांपूर्वीच स्वतःची दोन एकर जमीन विकली होती. ...

मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली - Marathi News | Direct from Meghalaya to native place; Raosaheb Danve continued the tradition of celebrating Pola in the village | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळा या सणासाठी पूर्ण परिवारासह जवखेडा या लहानशा गावात आवर्जून उपस्थित राहिले ...