लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे - Marathi News | Sugar factory should not be used for politics - Satish Ghatge | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे

प्रस्थापितांनी कारखान्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करत शेतकऱ्यांवर दडपशाही केली. ...

आई-वडील शेतकामात व्यस्त, इकडे झोक्यात झोपलेली दीड वर्षांची चिमुकली गायब - Marathi News | A one-and-a-half-year-old baby sleeping in a swing is missing, suspected to be abducted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आई-वडील शेतकामात व्यस्त, इकडे झोक्यात झोपलेली दीड वर्षांची चिमुकली गायब

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला आहे. ...

मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला  - Marathi News | Siblings went to uncle's village and robbed the merchant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला 

पोलिसांनी दोघा भावांसह त्यांच्या एका साथीदारास ताब्यात घेतले आहे ...

अब्दुल हादीच्या घराची झडती; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त - Marathi News | Search of Hadi's House; Laptops, documents seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अब्दुल हादीच्या घराची झडती; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त

जालन्यात पीएफआयवर धाड : पोलिसांकडून लाठीमार ...

जालन्यात डॉक्टरचे घर फोडले; सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | robbery in a doctor's house at Jalna; 5 lakhs worth of gold and silver ornaments looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात डॉक्टरचे घर फोडले; सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

तोंडाला रुमाल बांधलेल्या चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागील एका खोलीची कुलूप तोडून आत प्रवेश केला. ...

नगरपालिकेकडे बिल थकल्याने कंत्राटदाराचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A contractor attempts suicide due to unpaid bills with the municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नगरपालिकेकडे बिल थकल्याने कंत्राटदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

थकित बिल मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महेश भालेराव यांनी सकाळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना - Marathi News | 450 crore logistics park in Jalna, nitin gadkari in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना

यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. ...

Bus catches Fire, Video: स्मार्ट शहर बसला आग, लहान मुलासह ७ प्रवाशी सुरक्षित बाहेर काढण्यात यश - Marathi News | Aurangabad Smart City bus caught fire all passengers including a child managed to get out safely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: 'स्मार्ट शहर' बसला आग, चिमुरड्यासह ७ प्रवाशी सुरक्षित बाहेर काढण्यात यश

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला ...