लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल - Marathi News | Eight interchange points, seven major bridges on Jalna to Nanded Samriddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात : १७९ किलोमीटर लांबीच्या मार्गाला १४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च ...

रावसाहेब दानवेंच्या गावात भाजपचाच झेंडा; सरपंचपदी भावजय सुमन दानवे विजयी - Marathi News | BJP's flag in Raosaheb Danve's village; Bhavjay Suman Danve won as Sarpanch | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवेंच्या गावात भाजपचाच झेंडा; सरपंचपदी भावजय सुमन दानवे विजयी

सरपंचपदासाठी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली. ...

Grampanchayat: परतूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आष्टी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व - Marathi News | Grampanchayat Jalana: BJP dominates Ashti Gram Panchayat, the largest in Partur taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Grampanchayat: परतूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आष्टी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे मुळ गाव असलेल्या लोणी ग्रामपंचायतीवरही भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले. ...

रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय - Marathi News | Union Minister Raosaheb Danven's Bhokardan taluk BJP wins: Victory in 4 Gram Panchayats in the first round | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय

पहिल्या फेरीच्या निकालानंतर भाजपाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जल्लोष केला. ...

एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धेचा घरात आढळला मृतदेह, तपासात खून झाल्याचे स्पष्ट - Marathi News | Murder of an 80-year-old woman living alone at home in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धेचा घरात आढळला मृतदेह, तपासात खून झाल्याचे स्पष्ट

पार्वतीबाई यांना एक मुलगी आणि सावत्र मुलगा असून मुलगी सासरी तर मुलगा गावातच वेगळा राहतो. ...

समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव - Marathi News | Slow down on Samriddhi Highway; 30 accidents in seven days, six wild animals also lost their lives | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव

समृद्धी महामार्गावर शिर्डी ते नागपूरपर्यंत अपघातांची मालिकाच ...

बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला - Marathi News | Agitation against Pakistan in Badnapur; The effigy of Bilawal Bhutto was burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापुरात पाकिस्तान विरोधात आंदोलन; बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला

आंदोलकांनी भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून गळफास लावत आग लावली.  ...

जन्मदात्याची क्रूरता! पळून गेल्याच्या रागातून लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला - Marathi News | Honor killing in Jalna! The father himself hanged the girl and burnt the body | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात ऑनर किलिंग! जन्मदात्यानेच लावला मुलीस गळफास अन् मृतदेहही जाळला

प्रेमप्रकरणातून मुलगी पळून गेल्याचा राग; वडिलांसह काका पोलिसांच्या ताब्यात ...