लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना नगरपरिषद

जालना नगरपरिषद

Jalana muncipality, Latest Marathi News

अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा - Marathi News | Municipality hammer on encroachment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

शहरातील रेल्वेस्टेशनसह इतर भागातील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा मारला. ...

जुना जालन्यातील निर्जळीने नागरिक हैराण - Marathi News | Citizens are shocked by the burning of the old fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुना जालन्यातील निर्जळीने नागरिक हैराण

गत दहा ते बारा दिवसांपासून जुना जालना भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे ...

पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली - Marathi News | Excess water pressure; The drainage receded | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. ...

पोकलेनने जलवाहिनी निखळली - Marathi News | Pokéline drained the aqueduct | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोकलेनने जलवाहिनी निखळली

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पैठण रस्त्याचे रूंदीकरण करतांना पोकलेनचा धक्का लागल्याने जलवाहिनीतील काही पाईप निखळल्याने मोठी अडचण निर्माण झाली ...

जालन्यात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प - Marathi News | The concept of plastic release in the network | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

जालन्यात मंगळवारी प्लास्टिकमुक्त जालना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. सकाळी गांधी चमन भागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ...

सहा महिलांच्या हाती सभापतीपदाची धुरा... - Marathi News | The chairwoman's hand in the hands of six women ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा महिलांच्या हाती सभापतीपदाची धुरा...

जालना नगर पालिकेच्या वेगवेगळ््या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी गुरुवारी टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जुन्या जालन्यात निर्जळी - Marathi News |  The drainage of the old sewage caused by the repair of the vessel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जुन्या जालन्यात निर्जळी

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेची औरंगाबाद- पैठण, पैठण- पाचोड या मार्गावर होत असलेली पाण्याची गळती रोखण्यासाठी जालना पालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

आधी नागरी सुविधा पुरवा; मगच करवाढ करा - Marathi News | Provide civic amenities first; Only then do the tax | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधी नागरी सुविधा पुरवा; मगच करवाढ करा

जालना पालिकेने वाढविलेल्या मालमत्ता करावरून सध्या बराच गोंधळ सुरू आहे. यात बुधवारी माजी नगरसेवक लतीफोद्दीन कादरी यांनी नगर पालिका अ‍ॅक्टचे पुस्तकच सोबत आणून समितीतील सदस्यांना चांगलेच भंडावून सोडले. ...