लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जैश-ए-मोहम्मद

जैश-ए-मोहम्मद

Jaish e mohammad, Latest Marathi News

जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट - Marathi News | IAF bases in Srinagar, Awantipora have been put on high alert at orange level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. ...

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव - Marathi News | Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ...

मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र - Marathi News | pak's Jaish e mohammad terror group threaterns to blow up major indian railway stations; letter recieved to rohtak railway officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईसह चेन्नईतील रेल्वे स्थानके उडविण्याची धमकी; पाकिस्तानातून रोहतकला आले पत्र

रेल्वे प्रशासनाने देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढविली आहे.  ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

रोहिंग्यांमार्फत भारतावर हल्ल्याचा अतिरेक्यांचा कट उघडकीस - Marathi News | Terrorists attack on India through Rohingyas exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्यांमार्फत भारतावर हल्ल्याचा अतिरेक्यांचा कट उघडकीस

जैश-ए-मोहम्मदचे कारस्थान : नियंत्रणरेषेपाशी ४० दहशतवादी सज्ज? ...

समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग  - Marathi News | Jaish ready to attack by sea route : Navy Chief Admiral Karambeer Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समुद्रमार्गे हल्ला करण्याची जैश-ए-मोहम्मदची तयारी : नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग 

गुप्तचर विभागाचे माध्यमातून सहा दहशतवादी समुद्रामार्गे  देशात घुसल्याची माहिती मिळाली होती... ...

काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट - Marathi News | Says Intelligence says seven Terrorists Infiltrate Into Jammu And Kashmir Planning Massive Attack On Eid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

आज किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा हल्ला घडवण्याचा कट ...

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा  - Marathi News | kashmir army took revenge jaish e mohammed 19 year old ied expert munna lahori killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.  ...