लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जैन मंदीर

जैन मंदीर

Jain temple, Latest Marathi News

शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू - Marathi News | A 100-year-old Jain temple in Shimla, Himachal Pradesh will not allow entry if wearing short clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉर्ट कपडे घातल्यास नो एन्ट्री! शिमल्याच्या १०० वर्ष जुन्या जैन मंदिरात नवा नियम लागू

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील जैन मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही. ...

कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, दिगंबर जैन मुनींचे निधन - Marathi News | Digambar Jain Muni died in a car tire burst accident of kota rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, दिगंबर जैन मुनींचे निधन

बपावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मीण यांनी सांगितले की, बारा-झालावाड मेगा हायवेवर दुपारी जवळपास ३.३० वाजता जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला ...

जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी - Marathi News | Mahanirvana of Jagadguru Charukirti Bhattarak Mahaswami, dignitaries from various fields gather for last darshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी

जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख ...

जुन्या जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी मिळणार - धनंजय गुंडे; दक्षिण भारत जैन सभेतर्फे मिरजेत सत्कार - Marathi News | Funds will be provided for restoration of old Jain temples says Dhananjay Gunde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी मिळणार - धनंजय गुंडे; दक्षिण भारत जैन सभेतर्फे मिरजेत सत्कार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषीपंपांना मोफत वीजपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न ...

४२ वर्षांनंतर उघडले अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर; ९८ वर्षीय साकरचंद शाहांनी स्वीकारली चावी - Marathi News | antariksh parshwanath jain temple opens after 42 years 98 year old sankalchand shah accepted the key | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४२ वर्षांनंतर उघडले अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर; ९८ वर्षीय साकरचंद शाहांनी स्वीकारली चावी

४२ वर्षांपासून बंद असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मंदिराचे सील उघडून मूर्तीला लेप करण्याची परवानगी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिली. ...

काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन - Marathi News | We want Pakistan along with Kashmir, play the same role as Balasaheb; Appeal of Jain priests to Raj Thackeray in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन

जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. ...

..तर दिल्लीला धडक देऊ, जैन बांधवांचा विराट मोर्चाद्वारे केंद्र सरकारला इशारा - Marathi News | Give status to Sammed Shikharji as a religious place, Grand march of Sakal Jain community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर दिल्लीला धडक देऊ, जैन बांधवांचा विराट मोर्चाद्वारे केंद्र सरकारला इशारा

केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पारसनाथ पर्वताला अभयारण्य म्हणून घोषित केले आहे ...

बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला - Marathi News | The entire Jain community was united in Baramati A silent march was held and protest was registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सकल जैन समाज एकवटला; मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला

शहरात आज सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...