Gangrape : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्या प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड ठोठावला. ...
गेल्या महिन्यातच रशियात परतल्यापासून नवलनी अटकेत आहेत. यापूर्वी नवलनी यांच्यावर विषारी पदार्थाचाही प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर जर्मनी येथे उपचार सुरू होते. ...
Corruption News china : जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याच दरम्यान चीनमधून एक हायप्रोफाईल भ्रष्टाचाराची बातमी आली आहे. या ५८ वर्षीय अधिकाऱ्याला फाशी देण्यात आली की कशी शिक्षा देण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...