नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना न्यायालय अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले, तसेच त्यांना सात दिवस कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...
देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले होते. ...