लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास - Marathi News | The court sentenced father to five years in prison in the sexual harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास

१२ एप्रिल रोजी विशेष पोक्सो न्यायालयाने स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वडिलांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. आदेशाची प्रत रविवारी उपलब्ध झाली. ...

गुणरत्न सदावर्तेंची कारागृहात रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली - Marathi News | Gunaratna Sadavarten sent to jail, rejects demand for police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुणरत्न सदावर्तेंची कारागृहात रवानगी, पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

Gunaratna Sadavarten sent to jail : सरकारी पक्षाने केलेली पोलीस कोठडीची मागणी  न्यायालयाने फेटाळून लावली. ...

माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात पडले; उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलला दाखल - Marathi News | Former minister Anil Deshmukh fall down in jail; Admitted to JJ Hospital for treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात पडले; उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलला दाखल

Former minister Anil Deshmukh fall down :सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ...

पुन्हा गुन्हेगारीची निवड;चांगल्या वर्तवणूकीमुळे खुल्या कारागृहात ठेवलेला कैदी २३ दिवसांत पळाला - Marathi News | Prisoner run away in 23 days from open jail of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा गुन्हेगारीची निवड;चांगल्या वर्तवणूकीमुळे खुल्या कारागृहात ठेवलेला कैदी २३ दिवसांत पळाला

पैठणच्या खुल्या कारागृहातून जन्म ठेप भोगणाऱ्या कैद्याचे पलायन ...

तुफान राडा! IPL मॅचवरून जेलमध्ये जोरदार हाणामारी, एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्...   - Marathi News | Crime News fight break out in mahoba jail over ipl match one inmate attack on eye of other | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! IPL मॅचवरून जेलमध्ये जोरदार हाणामारी, एका कैद्यानं फोडला दुसऱ्याचा डोळा अन्...  

Crime News : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्हा कारागृहात (Mahoba Jail) आयपीएल मॅच पाहण्यावरून कैद्यांमध्ये भांडण झाले. त्यावेळी एका कैद्याने दुसऱ्याला जोरदार मारहाण केली. ...

कैद्यांसाठी 'कबरी'सारखं आहे रशियातील खतरनाक तुरूंग, जिथून जिवंत बाहेर येणं आहे अशक्य - Marathi News | Vladimir Putin dreaded prison black dolphin where cannibals and killers are sent to die | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कैद्यांसाठी 'कबरी'सारखं आहे रशियातील खतरनाक तुरूंग, जिथून जिवंत बाहेर येणं आहे अशक्य

Black Dolphin : रशियात एक असं तुरूंग आहे ज्यात एकदा जर कैद्याला टाकलं तर तो मरेपर्यंत बाहेर येऊ शकत नाही. या तुरूंगाचं नाव आहे ब्लॅक डॉल्फिन (Black Dolphin). ...

येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | suicide by strangulation of a prisoner serving life sentence in yerawada open Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या... ...

व्वा... तुरुंगातील कैद्याने क्रॅक केली IIT परीक्षा; पटकावली ऑल इंडिया 54 वी रँक - Marathi News | Prisoner jailed for murder case qualifies for IIT exam ranks 54th in all india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा... तुरुंगातील कैद्याने क्रॅक केली IIT परीक्षा; पटकावली ऑल इंडिया 54 वी रँक

Prisoner cracked IIT jam exam : विशेषत: सूरज गेल्या वर्षीदेखील ही परीक्षा पास झाला होता आणि त्याला ऑल इंडिया 34 वी रँक मिळाली होती. ...