लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी - Marathi News | Shocking Prisoner hangs himself with underwear elastic in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी

तुरुंग प्रशासनात खळबळ, पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय उपचारासाठी पाठवला ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Thane court sentences accused of sexually assaulting minor girl to 10 years in prison | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश

यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली... ...

'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं? - Marathi News | Sholay rahim chacha actor a k hangal has been arrested in pakistan to 2 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं?

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल २ वर्ष राहावं लागलं होतं. कोण होता हा अभिनेता? ...

कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले...  - Marathi News | Pakistan Karachi Earthquake shock after shock! Taking advantage, 216 prisoners escaped; Jail officials reached the mosque...  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 

Pakistan News: पाकिस्तानात सोमवारी रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होते. अनेक कैदी आधीपासूनच बॅरेकबाहेर आले होते. ...

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले! - Marathi News | Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. ...

१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | In Pune, Drunk driver who hit 12 people sent to Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ...

नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण - Marathi News | meerut 9th pass blue drum fame muskaan wants to-become lawyer asked for llb syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण

पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवणारी मुस्कान रस्तोगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण वेगळंच आहे. ...

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा? - Marathi News | Jyoti Malhotra youtuber jyoti told her father i have not done anything illegal father and daughter meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ...