शिवणगाव येथील भारत पेट्रोलपंपावर तेथीलच शुभम पांडे व निरंजन डिवरे हे २८ ला रात्री ड्युटीवर असताना रात्री ११.३५ च्या सुमारास चार इसम दोन दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आले. त्यांनी पेट्रोल भरून ५०० रुपये दिले. त्यानंतर शुभम पांडे हा पैसे परत करत असताना ...