Avind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी मिठाई, लाडू, केळी, आंबे, तळलेले अन्न, चहा, लोणचं इत्यादी उच्च कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ खाऊ नयेत असे तिहार तुरुंग प्रशासनाने एम्सला पत्र लिहिले आहे. ...
सौरभ भारद्वाज म्हणाले, "अरविंद केजरीवाल कारागृहातील डॉक्टरांना वारंवार विनंती करत आहेत की, माझी शुगर पातळी वाढत आहे. मला इन्सुलिन द्या. मात्र, केजरीवाल खोटे बोलत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. डीजी आणि डीआयजींकडेही इन्सुलिनची मागणी केली. मात्र, त्यांनीह ...