श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातून खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश उर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवार १८ जूनला सकाळी कारागृहातून फरार झाला. ...
बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. रस्ता अडवून आ ...
शेतकऱ्यांच्या बोंडअळी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज अशा प्रलंबित प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
जामीन मिळाल्यानंतरही एका आरोपीला कुणाच्या तरी चुकीमुळे सात वर्षाची पूर्ण शिक्षा भोगावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन भविष्यात असा अन्यायकारक प्रकार घडू नये यासाठी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागविण्याची ...
लिव्ह इन मध्ये राहणारी मैत्रीण नीरू रंधवा मारहाण प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...