लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

१९९२ सिक्युरिटीज घोटाळा प्रकरणी पाच जणांना कारावास, वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांचा समावेश - Marathi News | In the 1992 Securities scam case, five people were imprisoned, senior bank officials were included in the case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९९२ सिक्युरिटीज घोटाळा प्रकरणी पाच जणांना कारावास, वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांचा समावेश

१९९२ च्या सिक्युरिटीज घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने पाच जणांना गुरुवारी कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यात वरिष्ठ बँक अधिका-यांचाही समावेश आहे. ...

बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या गजाआड' - Marathi News | Counterfeit currency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट नोटा छापणारा 'म्होरक्या गजाआड'

दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...

ठाणे कारागृहातला विचित्र प्रकार; कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली  - Marathi News | The strange type of Thane jail; Stole the prisoner and dumped feathers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे कारागृहातला विचित्र प्रकार; कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली 

 रमेश कदम यांनी कारागृह प्रशासनाविरोधात केली मानवाधिकार आयोकडे तक्रार  ...

पीडितेशी लग्न केल्याने जन्मठेपच्या आरोपीची आठ वर्षांत सुटका - Marathi News |  Due to the marriage of the victim, the accused of life imprisonment is released in eight years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीडितेशी लग्न केल्याने जन्मठेपच्या आरोपीची आठ वर्षांत सुटका

कॉलेजमध्ये असताना फिस्कटलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून जिला चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकून विद्रुप केले तिच्याशीच आरोपीने आता विवाह केला आहे व तिच्या ‘प्लॅस्टिक सर्जरी’साठी तो स्वत:ची त्वचाही दान करणार आहे. ...

सीडीआर प्रकरणातील मुख्य आरोपीला कोठडी - Marathi News |  The main accused in the CDR case was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरणातील मुख्य आरोपीला कोठडी

बहुचर्चित बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणातील प्रमुख आरोपी सौरभ साहू याला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  ...

पैठण कारागृहात कैदी करणार नैसर्गिक गुळनिर्मिती - Marathi News | prisoners make Natural jaggery in Paithan Prison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण कारागृहात कैदी करणार नैसर्गिक गुळनिर्मिती

कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या हायजेनिक गु-हाळाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक  राजेंद्र धामणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...

दीपक मानकरांचा जामीन अर्ज फेटाळल्याने अटकेची शक्यता - Marathi News | deepak mankers bail apllication rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीपक मानकरांचा जामीन अर्ज फेटाळल्याने अटकेची शक्यता

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना कुठल्याहीक्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे. ...

धर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी - Marathi News | Charity Hospitals conducted 12 thousand prisoners health checkup | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी

कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. ...