भायखळा कारागृहातील आणखी पाच पुरुष कैदी आणि तीन महिलांनाही उलटी, अतिसार, मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्याभरापासून पोलीस पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे आजारी कैद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासन व शहर पोल ...
भायखळा कारागृहातील ८६ कैद्यांना शुक्रवारी विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये ८५ महिला, १ पुरुष यांचा समावेश असून कैदी महिलेच्या एका चार महिन्यांच्या बाळालाही विषबाधा झाली आहे. ...
मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे ( ...
येथील जिल्हा कारागृहातील बंदीबांधवांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असून अनेक बंदीबांधव निष्णात कारागीर झाले आहेत. बांबूपासून विविध वस्तू ते तयार करीत असून त्यांनी तयार केलेले राष्ट्रध्वज हस्तकलेचे उत्तम आकर्षण ठरत आहे. ...