महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाल ...
गेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य कंठणाºया नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वां ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वीस कैद्यांची आज, मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त सुटका होणार होती; परंतु केंद्र शासनाच्या आदेशानुसार तीन दिवस विविध कार्यक्रम घेऊन शुक्रवारी त्यांची सुटका ...
शहरातील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा आज ठोठावली. ...
मोक्कातील आरोपी अनुप गोंधळी याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याचे कारण देत धिंगाणा घातल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...