लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Jail, Latest Marathi News

१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | In Pune, Drunk driver who hit 12 people sent to Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ...

नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण - Marathi News | meerut 9th pass blue drum fame muskaan wants to-become lawyer asked for llb syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण

पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये लपवणारी मुस्कान रस्तोगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण वेगळंच आहे. ...

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा? - Marathi News | Jyoti Malhotra youtuber jyoti told her father i have not done anything illegal father and daughter meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ...

पोहे, गर्लफ्रेंड आणि तुरुंगापासून काही काळ सुटका - Marathi News | Prisoners exposed for paying bribes to enjoy a few hours of freedom outside prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोहे, गर्लफ्रेंड आणि तुरुंगापासून काही काळ सुटका

एकूण १३ जणांना अटक ...

103 वर्षांचा कैदी, 43 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका; नेमका गुन्हा काय? - Marathi News | Uttar Pradesh News 103-year-old prisoner released from prison after 43 years; What exactly is the crime? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :103 वर्षांचा कैदी, 43 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका; नेमका गुन्हा काय?

वृद्ध व्यक्तीने 43 वर्षे कायदेशीर लढा दिला. ...

१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच  - Marathi News | 12 years in prison; Who will compensate the watchman? The real accused of torturing the little girl is still at large | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 

जितेंद्र कालेकर - ठाणे :  पोलिस तपासातील त्रुटींमुळे तीन वर्षे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील ... ...

१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता - Marathi News | After spending 12 years in prison, the hanging of the 'POCSO' accused is cancelled! Supreme Court acquits the watchman from Thane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता

 सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याला पूर्णपणे निर्दोषमुक्त करत त्याची फाशीची शिक्षा रद्द केली. ...

संजय राऊत यांना नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही - रामदास आठवले - Marathi News | Sanjay Raut will not be able to go to both hell and heaven at the same time Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत यांना नरकात किंवा स्वर्गात एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही - रामदास आठवले

'नरकात स्वर्ग' निर्माण करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे ...