लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Jail, Latest Marathi News

कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम    - Marathi News | Prisoner number 15,528, Prajwal Revanna's prison routine revealed, this is the amount of work he has to do every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर,रोज करावं लागेल एवढं काम   

Prajwal Revanna News: महिलेवर बलात्कार आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणी भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बंगळुरूमधील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात.... - Marathi News | indian farmer had crossed border by mistake pakistani court sentenced him to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....

फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला २३ वर्षीय शेतकरी अमृतपाल सिंह हा चुकून पाकिस्तानात गेला. ...

प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल - Marathi News | Chemistry Professor Mamta Pathak sentenced to life imprisonment, accused of murdering her husband; video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

Chemistry Professor Mamta Pathak: केमिस्ट्रीच्या प्राध्यापक ममता पाठक यांचा न्यायालयातील युक्तीवादाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ...

धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी - Marathi News | Shocking Prisoner hangs himself with underwear elastic in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी

तुरुंग प्रशासनात खळबळ, पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय उपचारासाठी पाठवला ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Thane court sentences accused of sexually assaulting minor girl to 10 years in prison | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश

यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली... ...

कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले...  - Marathi News | Pakistan Karachi Earthquake shock after shock! Taking advantage, 216 prisoners escaped; Jail officials reached the mosque...  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराचीला भूकंपाचे धक्क्यावर धक्के! फायदा घेऊन २१६ कैदी पळाले; तुरुंग अधिकारी मशिदींत पोहोचले... 

Pakistan News: पाकिस्तानात सोमवारी रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत होते. अनेक कैदी आधीपासूनच बॅरेकबाहेर आले होते. ...

भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले! - Marathi News | Earthquake cracks in Pakistani prison walls, prisoners escape | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!

कराचीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मलीर तुरुंगाच्या भिंतींना मोठे तडे गेले होते. याचाच फायदा घेत तिथे कैद असलेल्या गुन्हेगारांनी भिंती तोडून तुरुंगातून पळ काढला. ...

१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | In Pune, Drunk driver who hit 12 people sent to Yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१२ जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

मुळे याने मद्यपान करून कार चालवत १२ जणांना उडविले आहे. या अपघातात बाराही जण जखमी झाले असून, काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ...