लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जहीर इक्बाल

जहीर इक्बाल

Jahir iqbal, Latest Marathi News

सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | zaheer iqbal revealed that he wanted to elope and get married with sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. आता लग्नानंतर सोनाक्षीबरोबर पळून जावून लग्न करणार होतो, असा खुलासा जहीरने केला आहे.  ...

सोनाक्षीचा हात मागितल्यावर काय होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया?, जहीर म्हणाला... - Marathi News | Shatrughan Sinha s reaction when he proposed marriage with his daughter Sonakshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीचा हात मागितल्यावर काय होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया?, जहीर म्हणाला...

जहीर इकबाल लग्नाची मागणी घालण्यासाठी सोनाक्षीच्या घरी गेला तेव्हा नेमकं काय घडलं माहितीये का? ...

सुभाष घईंनी शेअर केला सिन्हा कुटुंबासोबत फोटो, सोनाक्षीचे दोन्ही भाऊ इथेही गायब - Marathi News | Subhash Ghai shared a photo with the Sinha family Sonakshi two brothers missing here too? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुभाष घईंनी शेअर केला सिन्हा कुटुंबासोबत फोटो, सोनाक्षीचे दोन्ही भाऊ इथेही गायब

लव सिन्हा आणि कुश सिन्हा हे जुळे भाऊ आहेत. लाडकी बहीण सोनाक्षीवर ते नाराज असल्याची चर्चा आहे. ...

Video: रोना नही! सोनाक्षीच्या लग्नात रेखा भावुक; 'दबंग गर्ल'ने चुलबूल पांडेला मारली मिठी - Marathi News | Rekha was seen emotional at Sonakshi Sinha s wedding actress consoled her saying dont cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोना नही! सोनाक्षीच्या लग्नात रेखा भावुक; 'दबंग गर्ल'ने चुलबूल पांडेला मारली मिठी

सोनाक्षीच्या लग्नातले सुंदर क्षण ...

"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं - Marathi News | shatrughan sinha reply to trollers after sonkashi sinha and jahir iqbal wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहिल्यांदाच आंतरधर्मीय विवाह झालेला नाही...", सोनाक्षी-जहीरच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सुनावलं

सोनाक्षीला ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा आंतरधर्मीय विवाह झालेला नाही, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सला सुनावलं आहे. ...

"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया - Marathi News | After Sonakshi sinha marriage the reaction of shatrughna Sinha who was admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाद आणि गोंधळापासून.."; सोनाक्षीच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया

लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यामुळे विविध चर्चा रंगल्या. अखेर शत्रुघ्न यांनी स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिलाय (shatrughna sinha, sonakshi sinha) ...

जहीर इकबालच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष; सोनाक्षी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'ग्रीन फ्लॅग'! - Marathi News | Sonakshi Sinha shared video of husband Zaheer Iqbal calls him greenest flag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जहीर इकबालच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष; सोनाक्षी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'ग्रीन फ्लॅग'!

सोनाक्षीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

सोनाक्षी सिन्हा-जहीरने २ वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा? लग्नानंतर फोटो होतोय व्हायरल - Marathi News | sonkashi sinha and zaheer iqbal did engagement before 2 years photos viral after wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा-जहीरने २ वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा? लग्नानंतर फोटो होतोय व्हायरल

लग्नानंतर आता सोनाक्षीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. सोनाक्षीने दोन वर्षांपूर्वीच जहीरबरोबर साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे.  ...