लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगन्नाथ यात्रा

Jagannath Puri Rath Yatra News in Marathi | जगन्नाथ यात्रा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Jagannath rath yatra, Latest Marathi News

भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख... - Marathi News | Jagannath Temple Birds fly: Will the prediction come true? Flock of birds on the summit of Jagannath temple, devotees worried over viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...

Jagannath Temple Birds: जगन्नाथ मंदिराचा हा एक मोठा चमत्कार मानला जातो की, मंदिराच्या मुख्य शिखरावरुन आजपर्यंत कोणताही पक्षी किंवा विमान उडत नाही. ...

VIDEO: "पकडू नका, त्यांचे पाय तोडा"; काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे आदेश - Marathi News | Break their legs Odisha ACP gave instructions to stop Congress workers video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "पकडू नका, त्यांचे पाय तोडा"; काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याचे आदेश

भुवनेश्वर येथील आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे पाय तोडण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्याने दिली. ...

३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील - Marathi News | puris jagannath temple networth Ratna Bhandar Opened After 46 Years, Reveals ₹100 Crore Treasure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

puris jagannath temple : जगन्नाथ रथयात्रा पाहण्यासाठी फक्त भारतच नाही तर जगभरातून भाविक येतात. या मंदिराचा समावेश देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केला जातो. ...

Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी - Marathi News | Puri Rath Yatra Stampede News, 3 People Killd and many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी

Jagannath Puri Rath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.  ...

जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू - Marathi News | jagannath yatra huge crowd suffer from disrupt arrangements near 600 devotees get injured treatment underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

Jagannath Rath Yatra June 2025: भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत! - Marathi News | Jagannath Yatra 2025: Hanuman was responsible for stopping the roar of the sea in the temple of Jagannath! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!

Jagannath Yatra 2025 : आजपासून सुरू होणार्‍या जगन्नाथ रथ यात्रेच्या उत्सवानिमित्त मंदिराशी संबंधित ही अनोखी कथा जाणून घ्या! ...

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा! - Marathi News | Jagannath Rath Yatra 2025: Why does the idol of Lord Jagannath have only eyes, nose and lips? There is a mysterious story behind it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!

Jagannath Rath Yatra 2025 : आजपासून अर्थात आषाढ शुद्ध द्वितीयेपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली, त्यानिमित्त जगन्नाथाच्या या अनोख्या रूपाची कथा जाणून घेऊ. ...

जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्... - Marathi News | A major incident was averted during the Jagannath Rath Yatra! The elephant leading 18 elephants got lost controll, and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...

Jagannath Rath Yatra Elephant Chaos: रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. ...