इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
Jackky bhagnani, Latest Marathi News जॅकी भगनानी - 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपटला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. फ्लॉप ठरला. 2011 मध्ये F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला Read More
अक्षय कुमार - टायगर श्रॉफचा 'बडे मिया छोटे मिया' आता तुम्हाला घरबसल्या बघता येणार आहे. (bade miyan chote miyan) ...
रकुल आणि जॅकी यांची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरू झाली होती. ...
धिरज यांचा एक खास फोटो तिनं शेअर केला आहे. ...
Rakul Preet Singh says your clothes don’t define you, your self confidence does : आपण सगळ्यांनाच आवडू असा अट्टहास करण्यात तरी काय अर्थ असतो, रकुल प्रीस सांगते आपली आवड महत्त्वाची. ...
पंतप्रधान मोदींनी अभिनेता जॅकी भगनानी आणि अभिनेत्री रकुल प्रीत यांना लिहिलं पत्र, पाहा काय-काय म्हटलं यात ...
Rakul preet wedding lehenga: रकुलने तिच्या लग्नात हेवी डिझाइन असलेला पेस्टल शेडचा लेहंगा परिधान केला. मात्र, तिच्या आणि अथियाच्या लेहंग्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...
Jacky Bhagnani-Rakul Wedding : जॅकी-रकुलच्या लग्नात धीरज देशमुखांनी वेधलं लक्ष, 'त्या' कृतीमुळे नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव ...
लग्नसोहळ्यातील सुंदर क्षण! ...