लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

Jackie shroff, Latest Marathi News

OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण - Marathi News | krishna shroff flaunts her bikini body in new pics father jackie shroff gets troll know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण

पापाला सलमानपासून दूर राहायला सांगत, नाही तर पुढच्या सिनेमात सलमान त्यांनाही बिकिनी घालायला लावेल, अशा शब्दांत एका युजरने जॅकीला ट्रोल केले आहे. ...

सलमान माझे कपडे व बूट सांभाळायचा, मीच ब्रेक मिळवून दिला! जग्गू दादाचा मोठा खुलासा  - Marathi News | Jackie Shroff says Salman Khan ‘handled his clothes and boots’ as AD | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान माझे कपडे व बूट सांभाळायचा, मीच ब्रेक मिळवून दिला! जग्गू दादाचा मोठा खुलासा 

जॅकी श्रॉफ व सलमान खान यांची मैत्री आजची नाही. अगदी सलमान मॉडेलिंग करत होता, असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता, तेव्हापासून ही मैत्री आहे. ...

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स - Marathi News | Radhe: Your Most Wanted Brother's new song 'City Mar' released, getting good response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चं नवं गाणं 'सिटी मार' रिलीज, मिळतोय चांगला रिस्पॉन्स

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत आहे. ...

जॅकी श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून अनिल कपूरने चक्क विचारले, ऑडिशनमध्ये कोणी पास केले - Marathi News | Question From Anil Kapoor that How Did Jackie Shroff Make It Through The Auditions? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून अनिल कपूरने चक्क विचारले, ऑडिशनमध्ये कोणी पास केले

जॅकी या व्हिडिओत मनसोक्त झुम्बा डान्स करताना दिसत आहे. ...

दबंग खान बनणार 'मास्टर', सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक - Marathi News | Will Salman Khan appear in the Hindi remake of 'Master' ?, the actor put this condition in front of the producers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग खान बनणार 'मास्टर', सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आता तो दक्षिणात्य सिनेमा मास्टरच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. ...

साधा भोळा चार्ली आणि गोरिला टोटोची मजेशीर केमिस्ट्री, ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर झाला रिलीज - Marathi News | Funny Charlie and Gorilla Toto's Funny Chemistry, 'Hello Charlie' Trailer Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधा भोळा चार्ली आणि गोरिला टोटोची मजेशीर केमिस्ट्री, ‘हेलो चार्ली’चा ट्रेलर झाला रिलीज

'कैदी बँड' चित्रपटानंतर आता अभिनेता आदर जैन पुन्हा एकदा 'हेलो चार्ली' चित्रपटातून झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

मोठाले घर मिळाले... पण आईला गमावले.... आजही जॅकी श्रॉफला वाटते ही खंत - Marathi News | jackie shroff feels he can't be with her mother in her last time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठाले घर मिळाले... पण आईला गमावले.... आजही जॅकी श्रॉफला वाटते ही खंत

जॅकी श्रॉफची आई त्याची प्रचंड लाडकी असल्याने जॅकीच्या बाजूच्याच रूममध्ये आई राहात असे. पण एका रात्री त्याच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या निधनानंतर जॅकी श्रॉफला प्रचंड त्रास झाला होता. ...

और हंगामा हो गया...!!  कृष्णा श्रॉफने टू-पीस बिकिनीत घेतला शॉवर, शेअर केले बोल्ड फोटो - Marathi News | krishna shroff taking shower in two piece bikini in maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :और हंगामा हो गया...!!  कृष्णा श्रॉफने टू-पीस बिकिनीत घेतला शॉवर, शेअर केले बोल्ड फोटो

जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. ...