मुंबईच्या खार वेस्ट भागात बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी राहतात. या ठिकाणी घर हे प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीचं स्वप्न असतं. टायगरचं हे स्वप्नं अखेर पूर्ण झालं आहे. ...
कृष्णा सोशल मीडियावर अॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. ...