जॅकी श्रॉफची आई त्याची प्रचंड लाडकी असल्याने जॅकीच्या बाजूच्याच रूममध्ये आई राहात असे. पण एका रात्री त्याच्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या निधनानंतर जॅकी श्रॉफला प्रचंड त्रास झाला होता. ...
जॅकीच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचे नुकतेच निधन झाले. जॅकीला ही बातमी कळल्यानंतर तो त्या महिलेच्या घरी गेला आणि त्याने कुटुंबियांचे सांत्वन केले. ...