जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
West Bengal News: नड्डा यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. आज ते ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. ...
नड्डा बुद्धिजीवींशीही बोलतील व त्यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय मोदी सरकार राबवत असलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतील योजनांच्या लाभार्थींचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. तसेच, याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. प्रत्येक बूथला व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ...
नड्डा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. यात नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही; पण स्थलांतरितांसाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. ...