जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
JP Nadda: भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्या पदावर आणखी तीन वर्षांसाठी फेरनिवड होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने भाजप नेतृत्वाने विचार सुरू केला आहे. अमित शहा यांना २०१९ साली केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाध्यक्ष पदाच ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत, जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पलटी मारली आहे. यामागे काही कारण तर नक्कीच असेल. तर जाणून घेऊयात... ...