वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
J P Nadda Latest News , मराठी बातम्या FOLLOW J p nadda, Latest Marathi News जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. ...
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीवरही चर्चा झाली. ...
BJP National Executive Meeting : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. ...
J.P. Nadda : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक १६ आणि १७ जानेवारी रोजी दिल्लीतीली एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सुमारे ३५० नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ...
२० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे ...
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. ...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे. ...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमिवर आज जे. पी नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले. ...