लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयव्हीएफ

IVF - In Vitro Fertilization , मराठी बातम्या

Ivf, Latest Marathi News

IVF - वंध्यत्वावर उपचारातील एक उपचार, वाचा त्याविषयी सर्वकाही... Find all Information about IVF here...
Read More
बाळाची आस पण IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबीचा पर्यायही एक-दोनदा फसला तर? अशावेळी काय करावे.. - Marathi News | test tube baby- IVF -what to do if it fails? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाची आस पण IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबीचा पर्यायही एक-दोनदा फसला तर? अशावेळी काय करावे..

IVF : मुलासाठी औषधोपचार घेणाऱ्यांना, टेस्ट ट्युब बेबीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तीव्र मानसिक आणि भावनिक चढउतार पार करावे लागतात. आणि... ...

World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स.. - Marathi News | 25th July, World IVF day: IVF means test tube baby is beneficial for whom ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World IVF day.. IVF अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा निर्णय कुणी-कधी घ्यावा? काय सांगतात डॉक्टर्स..

२५ जुलै हा दिवस World IVF day म्हणून साजरा केला जातो. कारण १९७८ साली याच दिवशी इंग्लंडमध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी जन्माला आली होती. पण इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरही अजूनही आपल्याकडे IVF संबंधी अनेक गैरसमज दिसून येतात.  ...

IVF ट्रिटमेंटनं उतारवयातही मूल होऊ शकते का? तज्ज्ञ सांगतात IVF संदर्भातले समज- गैरसमज - Marathi News | IVF Myths and Facts : What Is In-Vitro-Fertilization (IVF)? facts of IVF explain by experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :IVF ट्रिटमेंटनं उतारवयातही मूल होऊ शकते का? तज्ज्ञ सांगतात IVF संदर्भातले समज- गैरसमज

IVF Myths and Facts :IVF ही प्रक्रिया सोपी नाही मात्र योग्य सल्ला आणि उपचार यासाठी उत्तम तज्ज्ञांचीच मदत घ्यायला हवी. ...

टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न अपयशी ठरला तर? पुढे पर्याय काय, पुन्हा IVF करता येतं का? - Marathi News | What if the IVF fails? What To do for success with second IVF | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न अपयशी ठरला तर? पुढे पर्याय काय, पुन्हा IVF करता येतं का?

IVFचा प्रयत्न अपयशी ठरला की जोडपी निराश हाेतात, आपल्याला मूल होत नाही हा आपलाच दोष असं मानून हताश होत जगतात. मात्र आर्थिक-मानसिक हा ताण कसा सहन करायचा, त्यावर पुढे उपचार काय? ...

टेस्ट ट्युब बेबीचा निर्णय घेणं सोपं नसतंच, IVF - काय विचार करुन निर्णय घ्याल ? - Marathi News | Test tube baby treatment , IVF? how do you make that decision ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टेस्ट ट्युब बेबीचा निर्णय घेणं सोपं नसतंच, IVF - काय विचार करुन निर्णय घ्याल ?

टेस्ट ट्युब बेबी - IVF करणं अवघड खरंच. डॉक्टर लोकांत एक म्हण आहे, ‘इट इज मोअर ऑफ मॅजिक दॅन लॉजिक’. डॉक्टरसारखीच पेशंटलाही यासाठी प्रचंड आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक करावी लागते. ...

मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग - Marathi News | miracle of medical science new ivf technology allows parents to decide how their child will look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

पालकांसाठी आता खूशखबर आहे. विज्ञानाने चमत्कार केला असून पालक आता त्यांच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि मुलाच्या त्वचेचा रंग देखील ठरवू शकणार आहेत. ...

'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण.. - Marathi News | rupali-ganguly-experience-labour-pain-for-said-doctors-told-her-she-cant-conceive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..

Rupali Ganguly: रुपाली आज एका मुलाची आई असून तिचा लेक रुद्रांश सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. ...

लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...” - Marathi News | Marathi actress radha sagar talk about her pregnancy after 10 years of marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...”

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री लग्नाच्या दहा वर्षांनी आई होणार आहे. याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. ...