२५ जुलै हा दिवस World IVF day म्हणून साजरा केला जातो. कारण १९७८ साली याच दिवशी इंग्लंडमध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी जन्माला आली होती. पण इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरही अजूनही आपल्याकडे IVF संबंधी अनेक गैरसमज दिसून येतात. ...
IVFचा प्रयत्न अपयशी ठरला की जोडपी निराश हाेतात, आपल्याला मूल होत नाही हा आपलाच दोष असं मानून हताश होत जगतात. मात्र आर्थिक-मानसिक हा ताण कसा सहन करायचा, त्यावर पुढे उपचार काय? ...
टेस्ट ट्युब बेबी - IVF करणं अवघड खरंच. डॉक्टर लोकांत एक म्हण आहे, ‘इट इज मोअर ऑफ मॅजिक दॅन लॉजिक’. डॉक्टरसारखीच पेशंटलाही यासाठी प्रचंड आर्थिक, शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक करावी लागते. ...
आयव्हीएफ आणि आयसीएसआय या प्रजननाच्या दोन आधुनिक पद्धती आहेत. गर्भाशयात फलित झालेल्या अंड्याचं रोपन करण्याआधी स्त्रीबीज फलित करण्याच्या या दोन पद्धती आहेत. ...