संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. ...
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ५ हजारावर जाऊन पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या चीनमध्ये या व्हायरसचा जन्म झाला तिथे केवळ सव्वा तीन हजार लोकांचाच मृत्यू झाला आहे. Corona Virus Outburst ...