येथील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत. ...
इटलीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने गेल्या 17 मार्चला एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसचं थैमान इटलीमध्ये सर्वात जास्त का बघायला मिळालं. ...
कोरोनाच्या वाढत्या फैलावासमोर अमेरिका आणि यूरोपीय देश हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...
दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते. ...
आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...