Tiktok Blackout Challenge : टिकटॉकवरील ब्लॅकआऊट चॅलेंज (Blackout Challenge) खेळताना एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. ...
इटलीतील वृत्तपत्र il Resto Del Carlino मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॉर्थ इटलीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पत्नीसोबत भांडण केल्यावर ४५० किलोमीटर पायी चालत आपला राग शांत केला. ...