लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इटली

इटली

Italy, Latest Marathi News

अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप.... - Marathi News | OMG! Guinness world record for stopping fan blades with tongue made by Zoe Ellis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! ही महिला तिच्या जिभेने थांबवते फिरता फॅन, व्हिडीओ बघूनच उडेल थरकाप....

एका महिलेने असाच कारनामा केलाय. तिचा कारनामा पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. तिने हा अनोखा कारनामा करून आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : Euro Cup जिंकल्याच्या आनंदात इटलीला कोरोनाचा विसर; 6 दिवसांत वाढली रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका - Marathi News | CoronaVirus Live Updates italy covid19 cases increases euro cup party soccer parties third wave | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : Euro Cup जिंकल्याच्या आनंदात इटलीला कोरोनाचा विसर; 6 दिवसांत वाढली रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका

CoronaVirus Live Updates italy covid19 cases increases euro cup party : इटलीने युरो कप जिंकताच रोम, मिलान, फ्लोरेंस या शहरांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरत मोठी पार्टी केली आहे. ...

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव - Marathi News | editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला. ...

Euro 2020 Final : I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶, It's gone to Rome!; इटलीत जल्लोष, तर इंग्लंडमध्ये सन्नाटा; साऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर! - Marathi News | Euro 2020 Final : Jubilant Italian Fans Celebrate Victory to Forget Covid-19 Pandemic, English Fan Frenzy Turns to Misery | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 Final : I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶, It's gone to Rome!; इटलीत जल्लोष, तर इंग्लंडमध्ये सन्नाटा; साऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर!

Euro 2020 Final, England vs Italy : इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात रशफोर्ड, सांचो आणि बी साका या इंग्लंडच्या खेळ ...

Euro 2020 Final : इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video  - Marathi News | Euro 2020 Final : Italy fans were badly beaten by England fan, Watch Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 Final : इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video 

Euro 2020 Final, England vs Italy : इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. ...

Euro 2020 Final, ENG vs ITA : इटलीनं 53 वर्षांनंतर पटकावलं यूरो जेतेपद; इंग्लंडचे घरच्या मैदानावर शूट आऊट! - Marathi News | Euro 2020 Final, ENG vs ITA: ITALY EUROPEAN CHAMPIONS AGAIN, beat England 3-2 on penalties | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 Final, ENG vs ITA : इटलीनं 53 वर्षांनंतर पटकावलं यूरो जेतेपद; इंग्लंडचे घरच्या मैदानावर शूट आऊट!

इटलीनं 1968मध्ये यूरो चषक जिंकला होता आणि त्यानंतर 2000 व 2012मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time ...

Euro Cup football : इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत, जेतेपदासाठी इटलीविरुद्ध रविवारी लढत  - Marathi News | Euro Cup football: England Enter In Final After Defeat Denmark now fight with Italy for the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Euro Cup football : इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत, जेतेपदासाठी इटलीविरुद्ध रविवारी लढत 

डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली. ...

युरो चषक फुटबॉल : इटलीची अंतिम फेरीत धडक; स्पेनला उपांत्य सामन्यात धक्का - Marathi News | Euro Cup football: Italy in the final; Spain thrashed in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युरो चषक फुटबॉल : इटलीची अंतिम फेरीत धडक; स्पेनला उपांत्य सामन्यात धक्का

वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अत्यंत दबावाच्या परिस्थितीमध्ये जोरगिन्होने इटलीचा विजयी गोल साकारला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतही सामना १-१ बरोबरी सुटला. ...