लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इटली

इटली, मराठी बातम्या

Italy, Latest Marathi News

'या' सुंदर शहरात जाऊन राहणाऱ्यांना मिळतील 25 लाख, सरकारकडून खास ऑफर! - Marathi News | government giving rs 25 lakh to settle in this city absolutely free this great deal can be yours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' सुंदर शहरात जाऊन राहणाऱ्यांना मिळतील 25 लाख, सरकारकडून खास ऑफर!

अलिकडच्या वर्षांत इटलीच्या सभोवतालची अनेक शहरे लोकांना तेथे येण्यासाठी आणि राहण्यासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम आणि कल्पना सादर करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ...

या ऐतिहासिक शहरात घर घेण्यासाठी सरकार देत आहे 25 लाख रूपये, तुम्हाला जायचंय का? - Marathi News | New settlers are getting 25 lakh rupees in Italian town presicce | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या ऐतिहासिक शहरात घर घेण्यासाठी सरकार देत आहे 25 लाख रूपये, तुम्हाला जायचंय का?

हे शहर आपल्या वास्तुकलेसाठी फेमस आहे. पण लोक हळूहळू इथून जात आहेत. त्यामुळे लोकांना इथे पुन्हा वसवण्याची योजना बनवली गेली आहे.  ...

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांना मातृशोक; पाओला माइनो यांनी इटलीत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Sonia Gandhi: Congress president Sonia Gandhi's mother passed away in Italy, she was ill for several days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांना मातृशोक; पाओला माइनो यांनी इटलीत घेतला अखेरचा श्वास

Sonia Gandhi: सोनिया गांधींच्या आईचे इटलीमध्ये निधन झाले, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निधनाची माहिती दिली. ...

जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण... - Marathi News | First case in the world; A 36-year-old man infected with Corona, monkeypox and HIV at the same time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण...

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली असून, 102 देशांमध्ये हा रोग पसरला आहे. ...

इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा - Marathi News | Italian Prime Minister Mario Draghi resigns as coalition collapses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इटलीमध्ये मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा

Mario Draghi resigns : इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (Mario Draghi) यांनी राजीनामा दिला आहे. ...

ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि... - Marathi News | Tourist taking dangerous selfie on top of the volcano fell inside crater | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखीच्या तोंडाजवळ जाऊन सेल्फी घेत होता पर्यटक, 50 फूट खाली पडला आणि...

फिलिप पॅरोल बाल्टीमोरचा राहणारा आहे. वीकेंडला तो इटलीतील या ज्वालामुखीला पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा परिवारही त्याच्यासोबत होता. ...

10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर... - Marathi News | plane lost contact, authorities thought it had been hijacked; Pilot got slept | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर...

काही हजार फूट उंचीवर असलेल्या विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकून दोन्ही पायलट झोपी गेल्याची घटना घडली आहे. ...

बेपत्ता असलेल्या अ‍ॅडल्ट स्टारच्या बॉडीचे सापडले छोटे-छोटे तुकडे, टॅटूमुळे पटली तिची ओळख - Marathi News | Boyfriend killed adult star girlfriend after physical relation, Body found in parts fan recognize tattoos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेपत्ता असलेल्या अ‍ॅडल्ट स्टारच्या बॉडीचे सापडले छोटे-छोटे तुकडे, टॅटूमुळे पटली तिची ओळख

Porn Star Carol Maltesi murder : 'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, पॉर्न स्टार २६ वर्षीय कॅरोल मल्टेसी (Porn Star Carol Maltesi) च्या शरीराचे तुकडे १९ मार्चला रस्त्याच्या बाजूला सापडले. ...