इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. ...
माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...