जलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
२०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ६६ टक्के आयटीतकाम करणारे कर्मचारी नैराश्याने आणि चिंतांनी ग्रासले आहेत. याचे प्रमाण २०१६पेक्षा तब्बल १५ टक्क्यांनी वाढले आहे. या विचार करायला लावणाऱ्या आकडेवारी मागची कारणे आणि उपाय सांगणारी ही मालिका ...