लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, मराठी बातम्या

It, Latest Marathi News

भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'या' कोर्सेसची मागणी वाढणार - Marathi News | Job Alert in the Indian IT sector! Entry level jobs are in the balance; Demand for 'these' courses will increase | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'या' कोर्सेसची मागणी वाढणार

Indian IT sector Job: अँथ्रोपिकच्या नवीन AI टूलमुळे भारतीय IT क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. कोणते कोर्सेस केल्यावर मिळेल नोकरी? वाचा सविस्तर माहिती. ...

आयटी ६% कोसळूनही गुंतवणूकदारांनी कमावले १.५८ लाख कोटी; या २ सेक्टरने बाजार सावरला - Marathi News | Stock Market Closing Feb 4 Sensex & Nifty End Flat as IT Crash Offsets Auto & Metal Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी ६% कोसळूनही गुंतवणूकदारांनी कमावले १.५८ लाख कोटी; या २ सेक्टरने बाजार सावरला

Sensex-Nifty Closes Green: सलग दोन दिवस ३.५% पेक्षा जास्त वाढ झाल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज माफक वाढीसह बंद झाले. ...

काय आहे Anthropic AI टूल? ज्यानं जगभारतील आयटी कंपन्यांना जमिनीवर आपटलं, १.७५ लाख कोटींचं नुकसान - Marathi News | What is Anthropic AI tool Due to which shares of IT companies crashed 1 75 lakh crores sank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे Anthropic AI टूल? ज्यानं जगभारतील आयटी कंपन्यांना जमिनीवर आपटलं, १.७५ लाख कोटींचं नुकसान

Anthropic AI Tool Impact On IT Stocks: एंथ्रोपिक (Anthropic) या कंपनीच्या नवीन एआय (AI) टूलमुळे भारत आणि जगातील आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या काय आहे हे टूल. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती - Marathi News | Chief Minister inquires about IT Park, Shaktipeeth land acquisition in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीला दूरदृष्टप्रणालीद्वारे उपस्थित होते. ...

अमेरिकेतील एका बातमीने आयटी क्षेत्रात खळबळ! धडाधड मार्केट कोसळलं; नोकऱ्यांवरही गदा? - Marathi News | Anthropic’s Claude Cowork Triggers Tech Sell-off Why IT Stocks Like Infosys and Wipro Fell Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील एका बातमीने आयटी क्षेत्रात खळबळ! धडाधड मार्केट कोसळलं; नोकऱ्यांवरही गदा?

IT Stocks : अमेरिकेतून आलेल्या एका बातमीने जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राला धक्का बसला आहे. भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर्सची जोरदार विक्री होत आहे. ...

सावधान! तुमच्या नोकरीवर 'एआय'चा डोळा; भारताला दिलेल्या 'या' इशाऱ्याने तुमची झोप उडेल - Marathi News | AI Will Change the World 100x Dubai Businessman Hussain Sajwani Warns Outsourcing Hub India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! तुमच्या नोकरीवर 'एआय'चा डोळा; भारताला दिलेल्या 'या' इशाऱ्याने तुमची झोप उडेल

World Economic Forum : अलिकडच्या वर्षांत, अनेक मोठ्या आयटी आणि टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात केल्या आहेत. ...

आयटी आणि फार्मा शेअर्सची धूम! निफ्टीने ओलांडला २५,२०० चा टप्पा; कच्चे तेल मात्र स्वस्त - Marathi News | Stock Market Closing Jan 22 Sensex Gains 398 Points as 3-Day Slump Ends | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी आणि फार्मा शेअर्सची धूम! निफ्टीने ओलांडला २५,२०० चा टप्पा; कच्चे तेल मात्र स्वस्त

Stock Market Highlights: सकारात्मक जागतिक संकेतांचा देशांतर्गत शेअर बाजारावर परिणाम झाला. क्षेत्रीयदृष्ट्या, रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तू वगळता सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाली. ...

एफआयआयचा 'एक्झिट' मोड सुरूच! १५ दिवसांत २२,५३० कोटींचा काढला पाय; बाजारात भितीचे वातावरण - Marathi News | Why FIIs are Selling Indian Stocks? High Valuation and Weak Rupee Create Panic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफआयआयचा 'एक्झिट' मोड सुरूच! १५ दिवसांत २२,५३० कोटींचा काढला पाय; बाजारात भितीचे वातावरण

FII Outflow Continues in 2026 : देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीत चांगले निकाल नोंदवले. परंतु, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा ओघ सुरूच आहे. ...