लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान, मराठी बातम्या

It, Latest Marathi News

मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे - Marathi News | Big mistake! Deloitte company lost crores due to AI; Australian government will have to return money for wrong report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे

सरकारी रिपोर्ट तयार करताना डेलॉइटने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलचा वापर केला होता आणि AIच्या 'हॅल्युसिनेशन'मुळे या चुका झाल्या. ...

साताऱ्याच्या उद्योग क्षेत्राची आता ‘आयटी पार्क’कडे वाटचाल ! - Marathi News | Satara's industrial sector moving towards IT Park | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या उद्योग क्षेत्राची आता ‘आयटी पार्क’कडे वाटचाल !

राजकीय जोडे बाजूला ठेवण्याची गरज.. ...

IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय - Marathi News | TCS Layoffs 12,000 Employees Face Job Cuts Over Skill Gaps, Up To 2 Years' Severance Offered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

tcs layoffs 2025: टीसीएस सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. पण, कंपनी कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार भरपाई देणार आहे. ...

TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण - Marathi News | tech company tcs forced resignation layoffs controversy 30000 job cuts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात?

TCS Layoffs: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. ज्यांनी १० ते १५ वर्षे कंपनीसाठी काम केलं, त्यांनाही कोणतीही ठोस कारणं न देता एका क्षणात बाहेरचा रस्ता दाखवला जात असल्याचं समोर येत आहे. ...

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं - Marathi News | Accenture Lays Off Over 11,000 Employees Globally Due to AI Adoption | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Accenture Layoffs : आयटी कन्सल्टिंग फर्मने गेल्या तीन महिन्यांत ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ...

पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex Tumbles for 5th Straight Day; ₹3.24 Lakh Crore Lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम

Share Market Today: भारतीय शेअर बाजार आज, २५ सप्टेंबर रोजी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. शेवटच्या तासात बाजारात मोठी विक्री झाली. ...

ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली... - Marathi News | Donald Trump imposes restrictions on H-1B visas, American company announces 12,000 jobs in India... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...

Big IT Company Job Alert: सर्वाधिक भारतीय ज्या एच-वनबी व्हिसाचा वापर करतात त्या व्हिसावरील शुल्क ट्रम्प यांनी ८८ लाख करत भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखण्याची प्लॅनिंग सुरु केले आहे. ...

भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा? - Marathi News | Trump Administration’s New Visa Rules to Impact TCS, Infosys Profits by Up to 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च

H1-B Visa Fee Hiked : मंदीमुळे आधीच आव्हानांना तोंड देणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांना आता या नवीन व्हिसा संकटाचा सामना करावा लागेल. ...