अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी गुरुवारी दिली. ...
भारताच्या अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं उपग्रहांचं प्रक्षेपण करणाऱ्या युरोपीय कंपनी एरियनस्पेसबरोबर मिळून नवा जीसॅट 31 हा उपग्रह बुधवारी पहाटे 2.30 वाजता फ्रेंच गुएनातून प्रक्षेपित केला आहे. ...
रिफात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने चक्क सगळ्यात कमी वजनाचा, म्हणजे फक्त 64 ग्रॅमचा उपग्रह बनवला आणि त्याला डॉ. कलामांचं नाव देऊन भारताची मान जगात उंचावली. ...