PSLVC45 सह इतर उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोने आणखी एक नवा विक्रम रचला आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 28 देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ...
आचारसंहितेचा भंग यामध्ये झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला, तरी लोकशाहीचे संकेत म्हणून मोदी यांनी संयम पाळायला हवा होता, असे म्हटले जाते ...
एकीकडे देशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना तिकडे इस्रोने महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 प्रकल्पावर अंतिम हात फिरवण्यास सुरुवात केली असून, पुढच्या महिन्यात हे यान चंद्राच्या दिशेने झेपावण्याची शक्यता आहे. ...
भारतानं मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडला असून मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला आहे. ...
भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार ...