ISRO New Chief V Narayanan : व्ही. नारायणन हे एक प्रसिद्ध इस्रो शास्त्रज्ञ आहेत. ते सध्या केरळमधील वालियामाला येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरचे (LPSC) संचालक म्हणून कार्यरत आहेत. ...
आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी तुषार जाधव, अश्तेश कुमार यांच्या ‘मनस्तु स्पेस’ या स्टार्टअपने ही ग्रीन प्रोपल्शन सिस्टम तयार केली आहे. सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पीओईएम-४ वर या ग्रीन प्रोपल्शन सिस्टम व्योम-२यूची चाचणी केली. ...
भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले. ...
सरत्या वर्षाने आपल्याला भरभरून दिलंय. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, क्रीडा, कला आदी क्षेत्रांमध्ये आपल्या भारताने २०२४ या वर्षात नेत्रदीपक कामगिरी करत जागतिक स्तरावर आपला अमीट ठसा उमटविला. वर्षभरातील याच घटना, घडामोडींचा हा कोलाज आपल्याला नव्या वर्षाच ...
इस्रो स्पेडेक्स मिशन: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण करत इतिहास रचला आहे. चांद्रयान 4 मिशनच्या अनुषंगाने स्पेडेक्सचे लॉन्चिग महत्त्वाचे मानले जात आहे. ...